Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

CJP आंदोलनावरून मंत्री गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य ; काय म्हणाले वाचा..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 29, 2026
in जळगाव जिल्हा
0
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!
बातमी शेअर करा..!

मुंबई : NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या CJP आंदोलनावरून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आंदोलनाच्या आड काही राजकीय पक्ष आणि गुंडांनी स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. खरे विद्यार्थी आणि आंदोलनाच्या नावाखाली दंगामस्ती करणाऱ्यांमध्ये फरक केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, CJP आंदोलनात अटक झालेल्यांमध्ये अनेकांचा शाळा किंवा महाविद्यालयांशी कोणताही संबंध नव्हता. अशा व्यक्ती आंदोलनात का सहभागी झाल्या, हा गंभीर प्रश्न असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेले प्रामाणिक विद्यार्थी आणि केवळ दगडफेक, वाहनांची तोडफोड व दंगामस्ती करण्यासाठी आलेले लोक यांच्यात फरक आहे. विद्यार्थ्यांबाबत सरकार आणि गृहखाते योग्य निर्णय घेईल. मात्र कायदा हातात घेणाऱ्यांना सोडण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अलामट्टी धरणाच्या उंचीवरही भूमिका स्पष्ट

अलामट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या प्रश्नावर बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, या धरणामुळे सांगली आणि कोल्हापूरसारख्या भागांना पुराचा मोठा फटका बसतो. केंद्र सरकारने धरणाची उंची वाढविण्यास अद्याप कोणतीही परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीही या निर्णयाला विरोध केला असून राज्याची भूमिका केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

CET आणि MPSC पेपरफुटीविरोधात आंदोलन

दरम्यान, महाराष्ट्रातील CET आणि MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्यातील मांगुल येथे टॉवरवर चढून आंदोलन केले. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या इच्छादेवी चौकात भीषण अपघात; कंपनीत जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Next Post

NEET फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गुजरात कनेक्शनचा गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
NEET फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गुजरात कनेक्शनचा गंभीर आरोप

NEET फेरपरीक्षेचाही पेपर फुटला? रोहित पवारांचा गुजरात कनेक्शनचा गंभीर आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

निभोरा पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

निवडणूक आयोगातच मतभेद? दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

September 23, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

खान्देशात काँग्रेसला धक्का ; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

September 23, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

“लोकशाही वाचवायची असेल तर…निवडणूक आयोगावरून उद्धव ठाकरेंची दंड थोपटले; वाचा काय म्हणाले

September 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page