Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2024
in महाराष्ट्र
0
नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
बातमी शेअर करा..!

नागपूर । नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलच्या ऑडी कारने तीन वाहनांना उडविल्याची घटना घडलीय. या अपघातानंतर बावनकुळेंचा मुलगा संकेत हा कुठे होता असा उपस्थित होत असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा ड्रायव्हर सीटच्या बाजूला असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाला आज चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

अपघात ग्रस्त ऑडी कार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर नोंदणीकृत आहे. सोमवारी याबाबत विचारले असता बावनकुळे यांनी आरोपींना सोडले जाणार नाही, गुन्हेगार कुणीही असो… कारवाई करावी, असे सांगितले होतं. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी एकापाठोपाठ एक ट्वीट करत प्रश्नांची सरबत्ती केली होती.

कारचा अपघात झाला त्यावेळी कारमध्येमध्ये तीन लोकं होते. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार, आणि संकेत बावनकुळे बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता.

अपघातानंतर अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. अर्जुन वाहन चालवत होता. म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला संकेत बावनकुळे गाडीत होता हे आम्हाला स्पष्ट नव्हते. मात्र नंतर तपासामध्ये ही बाब समोर आली. संकेत बावनकुळे गाडीत होता. अर्जुन आणि रोनितला ताब्यात घेऊन आम्ही जेव्हा चौकशी केली, तेव्हा त्यांच्या माहितीवरून संकेत त्या गाडीत होता असं माहित पडलं. त्यानंतर संकेत याला चौकशीसाठी बोलवण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुर्दैवी! कर्जबाजारीला कंटाळून जामनेरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

भुसावळातील पब्लिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

भुसावळातील पब्लिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

चोपड्यात तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, एका संशयिताला अटक

April 21, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

राज्याला अवकाळीचा तडाखा, २४ जिल्ह्यांना यलो अलर्ट; जळगावसाठीही महत्वाचा इशारा

April 21, 2026
बुलढाण्यातून वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समोर; वाचा काय आहे?

नंदुरबारमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; BA पास तरुण करायचा महिलांची प्रसूती, असा अडकला?

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page