Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुर्दैवी! कर्जबाजारीला कंटाळून जामनेरच्या शेतकऱ्याची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढताना दिसत आहे. यातच आणखी एका शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. कर्जबाजारील कंटाळून ५८ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. सुनील तुकाराम गावंडे (वय ५८, रा. सामरोद ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

याबाबत असे की, सामरोद ता. जामनेर येथील सुनील तुकाराम गावंडे शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, त्यांनी घरी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबियांना समजताच त्यांनी तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले.

रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची रामानंद नगर पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद होऊन जामनेर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनेप्रकरणी सामरोद गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, सुनील गावंडे यांच्यावर कर्ज असल्याने त्या विवंचनेत ते असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Next Post

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026
मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

मोठी बातमी ! इस्त्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

April 21, 2026
एलआयसी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; पात्रता घ्या जाणून

पदवी पास आहात का? एलआयसीमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page