Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मोदी सरकारला १२ वर्षांतला पहिला मोठा झटका! महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत नामंजूर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 18, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली: गेल्या १२ वर्षांपासून लोकसभेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या मोदी सरकारला आज ऐतिहासिक धक्क्याला सामोरे जावे लागले. केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी मानलेले ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत बहुमताअभावी फेटाळले गेले आहे. विशेष म्हणजे, या विधेयकासोबतच मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयकही मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे.

बहुमताचे गणित बिघडले; ५४ मतांनी घात केला

विधेयकावर झालेल्या मतदानावेळी लोकसभेत एकूण ५२८ सदस्य उपस्थित होते. घटनादुरुस्ती विधेयक असल्याने ते मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची (३५२ मते) आवश्यकता होती. मात्र, विधेयकाच्या बाजूने केवळ २९८ मते पडली, तर २३० सदस्यांनी विरोधात मतदान केले. १२ सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. आवश्यक संख्याबळापेक्षा ५४ मते कमी पडल्याने हे विधेयक नामंजूर करण्यात आले.

राहुल गांधींचा ‘वर्मा’वर बोट ठेवत हल्लाबोल

विधेयक फेटाळले गेल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “हे विधेयक महिलांना आरक्षण देण्यासाठी नव्हतेच, तर संविधानाला पायदळी तुडवण्यासाठी रचलेला हा एक घाट होता.” प्रियांका गांधी यांनीही या अपयशावरून सरकारला धारेवर धरले आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपने “विरोधकांनी महिलांच्या हक्काचा आणि सन्मानाचा अपमान केला आहे,” अशी टीका करत हा मुद्दा जनतेत नेण्याचे संकेत दिले आहेत.

दोन दिवस चाललेल्या या चर्चेत विरोधकांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर तीव्र आक्षेप घेतला. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होईल, असा मुद्दा मांडण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांनी “सर्व राज्यांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचे लेखी आश्वासन देतो,” असे सांगून विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “गेल्या ११ वर्षांचा अनुभव पाहता आम्ही या सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही,” असा पलटवार अखिलेश यादव यांनी केला.

निवडणुकीत नवा ‘नॅरेटिव्ह’ सेट होणार?

विधेयक पडल्यामुळे आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आगामी पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या घटनेचा राजकीय वापर करण्याची शक्यता आहे. “विरोधकांनी महिला आरक्षणाला कशाप्रकारे खीळ घातली,” हा प्रचार भाजपच्या वतीने केला जाऊ शकतो. आता या राज्यांमधील जनता कोणाच्या बाजूने कौल देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उन्हाळ्यात वीज-पाणी तोडाल तर याद राखा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

Next Post

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

April 18, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

April 18, 2026
भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

April 18, 2026
मोदी सरकारच्या 7 योजनांमध्ये मोठा घोटाळा ; CAGच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

मोदी सरकारला १२ वर्षांतला पहिला मोठा झटका! महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत नामंजूर

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page