Saturday, April 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 18, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
बातमी शेअर करा..!

भुसावळ । शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर रिक्षाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. ग्राहक वडा घेण्यासाठी दुकानात गेले असताना रिक्षा चालकाने आपली रिक्षा भट्टीजवळ सुरू अवस्थेत ठेवली होती.

दरम्यान, गॅसच्या ज्वाळेमुळे अचानक रिक्षेला आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी वेगाने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन पूर्णतः जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करताना आणि गॅसजवळ सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोदी सरकारला १२ वर्षांतला पहिला मोठा झटका! महत्त्वाकांक्षी विधेयक लोकसभेत नामंजूर

Next Post

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट', जळगावात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

महाकाल दर्शन ठरले अखेरचे; वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण अपघातात मृत्यू

April 18, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

April 18, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

April 18, 2026
भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page