Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?
बातमी शेअर करा..!

मुंबई\जळगाव । राज्यात सध्या उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिक करत आहेत. राज्याच्या विविध भागांत तापमानाचा पारा वाढलेला असतानाच, हवामान विभागाने (IMD) आज १८ एप्रिल रोजी १४ जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा तीव्र असून, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात उन्हाची तीव्रता सर्वाधिक असून अमरावती, अकोला आणि नागपूरसह वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, तूर्त पावसाची कोणतीही शक्यता नाही.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र: उष्णता अन् वादळाचा इशारा

मराठवाडामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. येथे तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये मात्र वादळी पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रमधील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कडाका कायम असतानाच, १९ एप्रिल रोजी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जळगावातही उन्हाचा प्रभाव तीव्र आहे. दरम्यान आजपासून आगामी दोन दिवस जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र व कोकण: पावसाची हजेरी

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हवामानात मोठे बदल होत आहेत. सोलापूरमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात मुंबई-ठाण्यासह सिंधुदुर्गात उष्ण आणि दमट हवामान असून काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळमध्ये भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पहिला उमेदवार ठरला; दुसऱ्या उमेदवारासाठी जोरदार रस्सीखेच, कोणाला संधी मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026
विधानपरिषद निवडणूक: नाशिकमध्ये संकटमोचक गिरीश महाजनांचेच दोन खंदे समर्थक आमनेसामने!

अमृतसरातील कार्यक्रमात गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेसकडून टीकेची झोड

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page