Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 23, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण
0
मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्य विधानपरिषदेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ आणि इतर जागांवरील निवडणुकांमधून विजयी झालेल्या एकूण 16 सदस्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली. यामध्ये जळगावचे नंदकिशोर महाजन यांचा देखील समावेश होता.

विशेष म्हणजे, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झालेले गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे नाशिकमधील निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने 11 पैकी 10 जागांवर विजय मिळवत दणदणीत यश संपादन केले. मात्र, नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाल्याने काही काळ राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले होते. आता गोकुळ गीते यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढवल्याने महायुतीच्या ताकदीत आणखी भर पडल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, विधानभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई अरुण लखानी यांनीही आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी रेवती सुळेही उपस्थित होत्या.

दोन महिन्यांत 27 सदस्यांची निवड

गेल्या दोन महिन्यांत विधानपरिषदेच्या दोन टप्प्यांतील निवडणुकांमधून एकूण 27 सदस्यांची निवड झाली आहे. यापैकी 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये महायुतीचे 9 आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचा 1 सदस्य निवडून आला होता.

त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी 6 सदस्य बिनविरोध निवडून आले, तर उर्वरित 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीने विजय मिळवला. एका जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले, मात्र त्यांनी नंतर शिंदे गटाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

आज शपथ घेतलेले सदस्य

आज विधानपरिषदेत शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये विक्रम काकडे, अनिकेत तटकरे, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोतदार, बसवराज पाटील, अरुण लखानी, अमर राजूरकर, अविनाश ब्राह्मणकर, दुष्यंत चतुर्वेदी, नंदकिशोर महाजन, प्रवीण पोटे, सुहास शिरसाठ, रवींद्र फाटक, राजेंद्र राऊत आणि प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे.

महायुतीच्या विजयामुळे विधानपरिषदेत सत्ताधारी आघाडीची ताकद आणखी वाढली असून आगामी राजकीय घडामोडींवर या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

Next Post

महाराष्ट्रात मान्सून सुसाट; जळगावसह राज्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मान्सून सुसाट; जळगावसह राज्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page