Tuesday, June 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसे उपजिल्हाध्यक्षांसह ५५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 23, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे वारे वाहत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) रायगड जिल्ह्यात मोठा खिंडार पडला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेले नाराजी नाट्य आता थेट बंडखोरीत रूपांतरित झाले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या समर्थनार्थ तब्बल ५५ पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड मनसे जिल्हाध्यक्षपदासाठी संदीप ठाकूर हे प्रमुख इच्छुक मानले जात होते. मात्र, पक्षाने त्यांना डावलून रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर पक्षात तीव्र नाराजी पसरली होती. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. अखेर, संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर एकाच वेळी ५५ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे रायगड मनसेत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजीनामा दिल्यानंतर संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या भेटीमुळे ठाकूर हे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जरी ठाकूर यांनी ही भेट केवळ ‘कौटुंबिक’ असून याचा राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा केला असला, तरी राजकीय जाणकारांच्या मते त्यांचे मनसे सोडून शिवसेनेत जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

..म्हणून सिया गोयलने केतन अग्रवालची केली हत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

Next Post

भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

मुंबईत रंगला विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा; जळगावचे नंदकिशोर महाजनांसह १६ आमदारांनी घेतली शपथ

June 23, 2026
रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; रेशन वितरणात केला ‘हा’ महत्त्वाचा बदल

June 23, 2026
भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

भुसावळला ३० जूनला माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी मेळावा

June 23, 2026
राज्यातील सत्तानाट्यावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसे उपजिल्हाध्यक्षांसह ५५ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

June 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page