Sunday, July 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 9, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हाके काही नेत्यांबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत असून, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके एका आंदोलनाचा आणि नेत्यांचा संदर्भ देत आहेत. व्हिडिओत ते म्हणतात, “त्याला आपल्यामागे फरफट व्हावी लागली आहे. त्याच्याकडे यंत्रणा आणि संघटना आहे. मीडिया हँडल करणं, स्टेज डेकोरेट करणं, मीडियाला प्रॉपर बातमी देणे हे सर्व तो करतो. त्याने एकदा आंदोलन करायचे, मी दुसऱ्या दिवशी आंदोलन जाहीर केले. जीआरची होळी करायची… माझ्या उपस्थितीत म्हटलं आंदोलन थांबवा, मी त्या स्टेजवर होतो. तो दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला. सोबत कोणाला घेऊन गेला? स्वतःचा पुतण्या आणि स्वतःचा पोरगा… असे तिघेजण गेले. हे वाक्य मला लय खटकलं होतं. पण आता जाऊदे, आपल्या मागे देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे आणि बावनकुळे उभे राहू शकतात.”

या व्हिडिओमध्ये ‘तो, पुतण्या आणि मुलगा’ असा उल्लेख आल्याने हाके यांनी नेमका कोणावर निशाणा साधला, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर खुद्द लक्ष्मण हाके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली आहे.

हाके म्हणाले, “हा व्हिडिओ नक्कीच जुना आहे, पण तो कधीचा आहे हे मी सांगू शकत नाही. कुणीतरी खोडसाळपणा करून दोन ते तीन वेळा कट केलेला (एडिट केलेला) व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. हिंमत असेल तर दाखवणाऱ्यांनी पूर्ण व्हिडिओ दाखवावा. माझा रोख हा ओबीसींचे हक्क डावलणाऱ्या सत्ताधारी, मंत्री आणि विरोधकांकडे आहे. ओबीसींच्या बाजूने आज कुठलेही मंत्री, आमदार किंवा खासदार बोलायला तयार नाहीत, मी त्या व्यवस्थेविरोधात बोलत आहे.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

Next Post

भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

भुसावळ रेल्वे स्थानकावरील 'त्या' व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात 53,896 शेतकरी कर्जमाफीस पात्र; लाभार्थ्यांची यादी जाहीर

July 26, 2026
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

July 26, 2026
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

July 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

July 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page