Sunday, July 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 10, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव महानगरपालिकेचा प्रशासकीय गाडा रुळावर आणण्यासाठी राज्य शासनाने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. मनपाचे विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी २०२१ बॅचचे तरुण आयएएस (IAS) अधिकारी आदित्य जीवने यांची जळगाव मनपाच्या नवीन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश राज्य शासनातर्फे जारी करण्यात आले.

आदित्य जीवने हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणमध्ये संयुक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. तरुण, अभ्यासू आणि गतिमान अधिकारी अशी त्यांची ओळख असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव महापालिकेच्या प्रशासनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि संथ प्रशासकीय गतीवर जळगाव मनपाच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तीव्र आक्षेप घेतले जात होते. महापालिकेचा गाडा हाकताना विकासकामे रेंगाळली असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर, महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे ढेरे यांच्या बदलीची थेट तक्रार करण्यात आली होती.

जळगाव शहराच्या रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि मनपाचा कारभार गतिमान करण्यासाठी जळगावला पूर्णवेळ आयएएस दर्जाचा अधिकारी मिळावा, अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. याच अनुषंगाने जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी व तोंडी तक्रार केली होती. यांनतर मुख्यमंत्र्यांनी अखेर जळगावला तरुण आयएएस अधिकारी दिला आहे.

दरम्यान, जळगावमधून बदली झालेले मावळते आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त झालेले नव्हते. ढेरे यांची बदली निश्चित झाली असली तरी त्यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

Next Post

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

जळगावात तब्बल २८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, बोलेरोसह चालक ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात 53,896 शेतकरी कर्जमाफीस पात्र; लाभार्थ्यांची यादी जाहीर

July 26, 2026
ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

ठाकरे बंधूंच्या ‘तिरंगा मोर्चा’ला जनसमुद्राचा प्रतिसाद; आता ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’विरोधात एल्गार

July 26, 2026
ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

ऐतिहासिक यशानंतर CJP आता पुढे काय करणार? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन

July 26, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंचा जल्लोष; उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट हल्लाबोल

July 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page