Saturday, September 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2026
in महाराष्ट्र
0
येत्या २४ तारखेच्या आत मराठा समाजाला द्या नाहीतर.. मनोज जरांगेंचा सरकरला इशारा
बातमी शेअर करा..!

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीत १५ दिवसांचे उपोषण केल्यानंतर आता मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनाची घोषणा झाल्याने सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. कोणत्याही आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना राज्याच्या दृष्टीने योग्य भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांवर सातत्याने टीका केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. फडणवीस आणि शिंदे हे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण’

गणेशोत्सवाचे महत्त्व अधोरेखित करत बावनकुळे म्हणाले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह देशातील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यामुळे या काळात आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बाप्पाच्या आगमनासोबत पावसाचीही एन्ट्री; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Next Post

वयावरून मंत्री गुलाबराव पाटील अन् गिरीश महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

वयावरून मंत्री गुलाबराव पाटील अन् गिरीश महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

दारूच्या नशेत पित्याचा संताप; दोन चिमुकल्या मुलींवर काचेच्या बाटलीने हल्ला

September 12, 2026
तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

तेलाच्या संकटात आणखी भर! सौदीने तेलाची पाइपलाइन केली बंद; भारतात पेट्रोल-डिझेल महागण्याची भीती

September 12, 2026
पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

पोलीस पाटलांच्या मानधनवाढीच्या फाईलवरून जळगावात राजकीय जुगलबंदी; तीन मंत्र्यांच्या मिश्किल टोलेबाजीतून मेळावा गाजला

September 12, 2026
‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली, राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, अध्यादेश निघाला

जरागेंची मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा; पाचव्या दिवशी आझाद मैदानावर पोहचणार; कसा असेल मार्ग?

September 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page