Thursday, May 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीत मोठी वाढ, आताचे दर पहा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव
बातमी शेअर करा..!

जळगाव: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होणारी घसरण थांबली असून, आता बाजारात पुन्हा ‘तेजी’ परतली आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत चांदीच्या दरात तब्बल १३ हजार रुपयांची अवाढव्य वाढ झाली आहे.

जळगाव शहरातील सराफ बाजारात बुधवारी चांदीच्या भावात ५ हजार रुपयांची वाढ झाली होती, तर आज पुन्हा ८ हजार रुपयांची भर पडली. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल १३ हजार रुपयांनी महागली आहे. सोन्याच्या दरातही बुधवारी २ हजार २०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आज आणखी दीड हजार रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

दरम्यान, १७ मेपासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासात सोने-चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे आगामी काळात सुवर्ण बाजारात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरवाढीमुळे ग्राहक संभ्रमात असले तरी गुंतवणुकीसाठी अनेक जण अजूनही सोने-चांदीकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

Next Post

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा वेढा; पायलटच्या कौशल्याने मोठा अपघात टळला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा वेढा; पायलटच्या कौशल्याने मोठा अपघात टळला

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा वेढा; पायलटच्या कौशल्याने मोठा अपघात टळला

May 7, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीत मोठी वाढ, आताचे दर पहा

May 7, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

May 7, 2026
राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page