Thursday, May 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 7, 2026
in जळगाव जिल्हा
0
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

जळगाव । “न्याय मिळवून देण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टाची घोषणा तर केली जाते, पण प्रत्यक्षात त्याचा पीडितांना काय फायदा होतो? तीन वर्ष उलटूनही जर एका चिमुरडीच्या हत्याकांडाचा निकाल लागत नसेल, तर यंत्रणेने कोणासाठी काम करायचे?” असा संप्तत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे जाऊन तीन वर्षांपूर्वी अत्याचार व हत्येची शिकार ठरलेल्या पीडित चिमुरडीच्या कुटुंबाची भेट घेतली. यांनतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

फास्टट्रॅक कोर्टाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

२०२३ मध्ये भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे सात वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यावेळी सरकारने हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले होते. यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, “पुण्यातील प्रकरणाप्रमाणेच इथेही फास्टट्रॅक कोर्टाचे आश्वासन दिले गेले. मात्र, आज तीन वर्ष झाली तरीही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. फास्टट्रॅक कोर्टाचा उपयोग काय, हे समजून घ्यायचे असेल तर गोंडगावच्या या प्रलंबित प्रकरणाकडे पाहावे लागेल.”

तीन वर्ष होऊन सुद्धा फास्टट्रॅक कोर्टमध्ये अजून पर्यंत न्याय मिळाला नाही. आज परिवाराला भीती वाटत आहे त्या मुलीला न्याय मिळेल का? कायदा खरच गरीबाच्या बाजूने आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मी सरकारला विनंती करेल 2019 मध्ये आणलेला शक्ती कायदा लागू करा, त्यात अजून काही गोष्टी कडक कराव्यात. त्या कायद्याच्या माध्यमातून लोकांना असं कृत्य करताना भीती वाटेल, लहान मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार कुठेतरी कमी होतील. या प्रकरणांमध्ये कुठेही राजकारण न आणता परिवाराला न्याय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

ज्याच्याकडे पैसा आहे ते आपल्या मुलींना सेक्युरिटी लावू शकतात. पण गरीबाचं काय? अजित दादांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उपमुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रात न्याय मिळवण्यासाठी अडचणी येत असतील मग गरिबाकडे कोण बघणार आहे. वर्षभरात पन्नास हजार पेक्षा जास्त गुन्हे महिलांबाबतीत महाराष्ट्रात दाखल झाले आहे. दिवसाला 137 गुन्हे, महाराष्ट्रात दिवसाला 24 बलात्कार होत आहे, तासाला एक बलात्कार होतो. वर्षभरात 13 हजार लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. अत्याचार करणाऱ्यांना भीती वाटत नाही का? त्यांना पोलिसांची भीती राहिली नाही का? पोलिसांना वेगळं काम दिले जात असल्याने या प्रकरणांकडे दुर्लक्ष होतं असं मला वाटतं, असेही रोहित पवार म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Next Post

जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीत मोठी वाढ, आताचे दर पहा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीत मोठी वाढ, आताचे दर पहा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावच्या सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीत मोठी वाढ, आताचे दर पहा

May 7, 2026
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

May 7, 2026
राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

May 7, 2026
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

10वी पास तरुणांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ४१६ जागांवर भरती, ४७६०० पगार मिळेल

May 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page