Monday, August 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला; परिसरात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगावातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला; परिसरात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील धांडे नगर, श्रद्धा कॉलनी परिसरातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून चोरी केली. गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या मंदिरात चोरी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिरात चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी नेमकी काय-काय वस्तू लंपास केली, याबाबतची माहिती पुढे येणे बाकी आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

भरदिवसा आणि रहदारीच्या परिसरात मंदिरातच चोरी झाल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिवसा मंदिरच सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पर्यटनस्थळी दुर्घटनेने हळहळ

Next Post

प्रशांत महासागरात दोन शक्तिशाली चक्रीवादळे; भारताच्या मान्सूनवर संकट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रशांत महासागरात दोन शक्तिशाली चक्रीवादळे; भारताच्या मान्सूनवर संकट?

प्रशांत महासागरात दोन शक्तिशाली चक्रीवादळे; भारताच्या मान्सूनवर संकट?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

जळगावात आज सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

August 10, 2026
रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले; विधानभवनाच्या मोर्चादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page