Saturday, July 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

मुंबई । NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनाही वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. अखेर प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माहिती दुपारी सुमारे २.२० वाजता समोर आल्यानंतर काही मिनिटांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन आल्यानंतर त्यांनी तातडीने दिल्ली गाठल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीला रवाना होणार असून ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी दिल्लीतील या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला उशिरा का होईल जाग आली, त्यासाठी अनेक तरुण तरुणींना आपलं रक्त सांडाव लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्रिपद मिळू शकतं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात आणि त्याचा महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवर काही परिणाम होतो का, याकडे आता राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

Next Post

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

July 25, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

July 25, 2026
या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page