Saturday, July 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2026
in नोकरी
0
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांच्या ५४५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी ६७ जागांवर भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील जागांचे प्रवर्गनिहाय आरक्षण
अनुसूचित जाती (SC): १२ जागा
अनुसूचित जमाती (ST): १० जागा
इतर मागासवर्गीय (OBC): ७ जागा
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): १४ जागा
खुला प्रवर्ग (UR): २४ जागा
दिव्यांग उमेदवार (PwBD): ५ जागा

पात्रता आणि अटी
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (कोणतीही शाखा) असणे आवश्यक आहे. कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान १ वर्षाचा लिपिक किंवा अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १ जुलै २०२६ रोजी २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत मिळेल.

भाषेचे ज्ञान: महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्य आहे. दहावी किंवा बारावीत मराठी विषय नसेल, त्यांना स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा (LLPT) द्यावी लागेल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांच्या आधारे केली जाईल:
ऑनलाइन लेखी परीक्षा
कागदपत्र पडताळणी
स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा (आवश्यकतेनुसार)
वैयक्तिक मुलाखत

अर्ज शुल्क
SC / ST / PwBD उमेदवार: ५९ रुपये (GST सह)
इतर सर्व प्रवर्ग: १,१८० रुपये

निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० या वेतनश्रेणीसह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्ते मिळणार आहेत. सर्व भत्ते मिळून मासिक पगार १ लाखांपेक्षा जास्त होऊ शकतो.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील (pnbindia.in) ‘Recruitment’ विभागाला भेट देऊन ९ ऑगस्ट २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

Next Post

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; 'सीजेपी'ने केली अधिकृत घोषणा!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

July 25, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

July 25, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

July 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page