Saturday, August 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या भावावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2026
in क्राईम, राजकारण, राष्ट्रीय
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कर्नाटकातील धारवाड येथे एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर गोपाळ जोशी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वाद, मानसिक आणि शारीरिक छळासह लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आल्याने या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण नगर येथील रहिवासी रमा कुलकर्णी यांनी गोपाळ जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर धारवाडमधील विद्यागिरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीत गोपाळ जोशी यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचेही तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

२५ मे रोजी मालामड्डी येथील एका अपार्टमेंटमध्ये गोपाळ जोशी यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने पोलिसांकडे केली आहे.

दरम्यान, विद्यागिरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भावाविरोधात थेट FIR दाखल झाल्याने या प्रकरणाला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून, तपासातून नेमके काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मैत्रीच्या आडून डोनाल्ड ट्रम्पचा भारताला मोठा धक्का; अमेरिकी सिनेटमध्ये भारत विरोधी बिल पास

Next Post

स्मार्ट मीटरचा ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतरही वीजचोरी; जळगावात तीन ग्राहकांवर गुन्हे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्मार्ट मीटरचा ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतरही वीजचोरी; जळगावात तीन ग्राहकांवर गुन्हे

स्मार्ट मीटरचा ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतरही वीजचोरी; जळगावात तीन ग्राहकांवर गुन्हे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

सणासुदीपूर्वी साखरेचा भाव वाढला; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

August 8, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठा बदल; प्रवासापूर्वी जाणून घ्या

August 8, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी

August 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page