Saturday, August 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सणासुदीपूर्वी साखरेचा भाव वाढला; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 8, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, वाणिज्य
0
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । ऐन सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या दरात सरासरी ६.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात साखरेची सरासरी किंमत ४७.१७ रुपये प्रति किलो होती. आता हा दर वाढून ५०.३० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत साखरेच्या दरात जवळपास ९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होते. त्यानंतर गौरी-गणपती, दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण आहेत. या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, सणांच्या तोंडावरच साखरेच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट आर्थिक परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या साखर साठवणुकीवर मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत.

सरकारच्या निर्णयानुसार १ ऑगस्ट २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत साखरेच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या मर्यादा लागू राहणार आहेत. साखरेचा अनावश्यक साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि बाजारातील दर नियंत्रणात राहावेत, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

गेल्या महिनाभरापासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याचे सांगितले जात आहे. काही प्रमुख बाजारपेठांमध्ये साखरेची साठेबाजी झाल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. वाढती मागणी, पुरवठ्यावरचा दबाव आणि साठेबाजीच्या शक्यतेमुळे साखरेच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध राहावी, वितरण व्यवस्था सुरळीत सुरू राहावी आणि दरांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी सरकारकडून साठेबाजीवर मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत.

ग्राहकांना दिलासा मिळणार?

सणासुदीच्या काळात साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवणे हे सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे. साठेबाजीवर नियंत्रण आल्यास बाजारातील कृत्रिम टंचाई कमी होऊन साखरेच्या दरवाढीला काही प्रमाणात आळा बसण्याची शक्यता आहे. मात्र, साखरेचे वाढलेले दर पुढील काळात किती नियंत्रणात येतात आणि त्याचा ग्राहकांना प्रत्यक्ष किती फायदा मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दीड महिन्यांत साखरेच्या दरात चार रुपयांची वाढ ; आता एक किलोचा दर किती?

सणासुदीपूर्वी साखरेचा भाव वाढला; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

August 8, 2026
सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

सातपुड्यातील प्रसिद्ध मनूदेवी मंदिरात धाडसी चोरी; १.३५ लाखांचे चांदीचे मुकुट-छत्र्या लंपास

August 8, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठा बदल; प्रवासापूर्वी जाणून घ्या

August 8, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती; 10वी ते पदवीधरांना संधी

August 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page