गिरीश महाजनांनंतर शिवेंद्रराजे संकटमोचक? MPSC आंदोलनावर मिटवण्यासाठी फडणवीसांनी निवडला नवीन मोहरा
पुणे । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसह पेपरफुटीच्या मुद्द्यावरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अकराव्या दिवशी यशस्वी...






















