Friday, November 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मोठं काही तरी घडणार? राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना तातडीने व्हीप जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
बातमी शेअर करा..!

मुंबई । मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे. विशेष अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत सर्व खासदारांनी सभागृहात उपस्थित राहावे आणि पक्षाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाला पाठिंबा द्यावा, अशा सूचना व्हीपमध्ये देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन बिल मांडले जाण्याची चर्चा आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक बहुमताच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून मतांची जुळवाजुळव सुरू असल्याची राजकीय चर्चा आहे.

शरद पवार गटाची भूमिका काय असणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी, सर्व राज्यांना समान जागा मिळणार असतील तर डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते. त्यामुळे विधेयक प्रत्यक्ष संसदेत मांडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट कोणती भूमिका घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांना व्हीप जारी करण्यात आल्याने डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर आता राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना उद्योग उभारणीची संधी; मिळणार लाखोंचे अनुदान, असा करा अर्ज

Next Post

विकास दूध पुन्हा महागले! जळगावकरांना वर्षभरात चौथ्यांदा दरवाढीचा फटका, आजपासून नवीन दर लागू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

विकास दूध पुन्हा महागले! जळगावकरांना वर्षभरात चौथ्यांदा दरवाढीचा फटका, आजपासून नवीन दर लागू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी

विकास दूध पुन्हा महागले! जळगावकरांना वर्षभरात चौथ्यांदा दरवाढीचा फटका, आजपासून नवीन दर लागू

November 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

मोठं काही तरी घडणार? राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सर्व खासदारांना तातडीने व्हीप जारी

November 27, 2026
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना उद्योग उभारणीची संधी; मिळणार लाखोंचे अनुदान, असा करा अर्ज

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना उद्योग उभारणीची संधी; मिळणार लाखोंचे अनुदान, असा करा अर्ज

November 26, 2026
जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page