प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळ्यात भीषण अपघात; दोघे ठार, पाच जण गंभीर जखमी

अजमेरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारचा धुळ्यात भीषण अपघात; दोघे ठार, पाच जण गंभीर जखमी

धुळे । अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा कारचा धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर...

सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

सोनम वांगचूक यांचं उपोषण मोडून काढल्यानंतर अभिजीत दीपके यांच्या दोन मोठ्या घोषणा

नवी दिल्ली | दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्यानंतर...

अखेर जोगलखोरी-वराडसीम-भुसावळ बस सेवा सुरु

ST प्रवाशांना मोठा झटका! महाराष्ट्रात एसटी बसभाड्यात तब्बल १३.५६% वाढ; आजपासून नवे दर लागू

मुंबई । ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) बसभाड्यात...

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली ; २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक...

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

महाराष्ट्र पाऊस पुन्हा सक्रिय ; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या...

भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जळगावात पुन्हा भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी

जळगाव : जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रेमंड चौफुलीजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. भरधाव ट्रकने...

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

ॲग्रीस्टॅक पोर्टलवरील ‘वनवासी’ शब्दाला विरोध; प्रशासनाची तात्काळ दखल, सुधारण्याचे आदेश

जळगाव/यावल : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) शेतकरी नोंदणी डिजिटल प्रणालीमध्ये वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांचा उल्लेख...

जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत दोघे स्थानबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

जळगावात बँकेबाहेरील १ लाखांची चोरी उघड! सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोराला ठोकल्या बेड्या

जळगाव । शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील एचडीएफसी (HDFC) बँकेबाहेर भरदिवसा झालेल्या १ लाख रुपयांच्या धाडसी चोरीचा छडा शनिपेठ पोलिसांनी...

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते शरद पवारांच्या भेटीला ; जयंत पाटलांनी सांगितलं भेटीत काय झालं ते..

जयंत पाटील अर्थमंत्री होणार?; राजकीय चर्चांना उधाण, तटकरे-अंधारेंची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएमध्ये प्रवेश होणार असल्याच्या...

जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णनगरीत चांदी तब्बल ₹2,000 ने स्वस्त! सोन्याच्या दरातही झाला मोठा बदल

जळगाव । सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच असून आज शुक्रवारी (१७ जुलै) जळगाव सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे....

Page 44 of 1053 1 43 44 45 1,053
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page