प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल
माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना कडक निर्देश, म्हणाले..

ठाकरे गटाला मोठा धक्का! सहा खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील विलिनीकरणाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा...

बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

जळगावात आज सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

जळगाव । जळगाव जिल्ह्यात हवेतील आर्द्रता कायम असल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशातच आज, सोमवारी (दि. १० ऑगस्ट) दुपारनंतर...

रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले; विधानभवनाच्या मोर्चादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळले; विधानभवनाच्या मोर्चादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज

रांची : परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात झारखंडमध्ये सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या...

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

खळबळजनक ! आश्रमशाळेच्या वसतिगृहात साप शिरला; सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. वसतिगृहातील खोलीत विषारी साप शिरल्यानंतर काही विद्यार्थिनींना...

धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

धक्कादायक ! जामनेर आगारातून मध्यरात्री एसटी बस चोरीला; पंक्चर झाल्याने पुलावरच सोडली बस

जामनेर । राज्य परिवहन महामंडळाच्या जामनेर आगारातून नवी कोरी ‘जिजाऊ’ एसटी बस अज्ञात इसमाने मध्यरात्री पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी...

पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पदवी पास आहात? पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 545 जागांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँकेने (PNB) मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. बँकेने लोकल बँक ऑफिसर...

प्रशांत महासागरात दोन शक्तिशाली चक्रीवादळे; भारताच्या मान्सूनवर संकट?

प्रशांत महासागरात दोन शक्तिशाली चक्रीवादळे; भारताच्या मान्सूनवर संकट?

नवी दिल्ली : भारतात मान्सूनचा प्रवास सुरू असतानाच प्रशांत महासागरातील घडामोडींनी हवामानाच्या दृष्टीने चिंता वाढवली आहे. ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ या...

जळगावातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला; परिसरात खळबळ

जळगावातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी मारला डल्ला; परिसरात खळबळ

जळगाव । जळगाव शहरातील धांडे नगर, श्रद्धा कॉलनी परिसरातील गौरी शंकर महादेव मंदिरात चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना समोर आली...

रावेरमध्ये पावसाचे थैमान ! सुकी नदीत तरुण बेपत्ता

धवलतीर्थ धबधब्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; पर्यटनस्थळी दुर्घटनेने हळहळ

चाळीसगाव : पावसाळ्यात धबधबे, धरणे आणि तलावांच्या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करतात. मात्र, याच उत्साहात सुरक्षेकडे...

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा; जळगावसह १० जिल्ह्यांना यलो अलर्ट

जळगाव । राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक होत असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला...

Page 20 of 1052 1 19 20 21 1,052
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

You cannot copy content of this page