उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? अन् सुरू कधी होणार? शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर
पुणे । उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी यंदाचे शैक्षणिक वेळापत्रक वेगळे ठरणार आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अधिकृत...





















