Thursday, October 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सर्वोच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; २५० जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 1, 2026
in नोकरी
0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदाच्या तब्बल 250 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 08 ऑक्टोबर 2026 पासून सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे.

250 पदांसाठी भरती

सर्वोच्च न्यायालयातील या भरतीअंतर्गत ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदाच्या एकूण 250 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे पदवीधर उमेदवारांसाठी ही महत्त्वाची रोजगाराची संधी आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच संगणकावर इंग्रजी टायपिंगचा वेग किमान 35 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञानही असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा किती?

उमेदवाराचे वय 1 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क किती?

या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1,500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST, OBC, PWD आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण दिल्ली

ज्युनियर कोर्ट असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया आणि परीक्षेची तारीख याबाबतची सविस्तर माहिती नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

28 ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.55 वाजता आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुक्ताईनगरात रोजगार महाकुंभाला १५० हून अधिक युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!

जळगावात रंगणार ‘स्पिक मॅके शरद अधिवेशन’; १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक मेजवानी!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरले अन्…; हिमाचलमधील खूनातील चौघे संशयित अटकेत!

October 1, 2026
अभिजीत दीपकेंची मुंबईत जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा

मुंबईपासून दिल्लीपर्यंत..; अभिजीत दीपकेंची मुंबईतून मोठी घोषणा

October 1, 2026
जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

जळगावात रंगणार किशोरदांच्या गीतांची अविस्मरणीय मैफल ; ३ ऑक्टोबरला ‘गुड-ए-किशोर’चे आयोजन

October 1, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

राज्यात दुष्काळानंतर आता ‘ऑक्टोबर हिट’चा धोका; जळगावसह अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला

October 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page