Tuesday, September 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पावसाबाबत पंजाबराव डख यांचा नवा अंदाज; वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 7, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
बातमी शेअर करा..!

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून अनेक भागांमध्ये पिकांना पाण्याची गरज भासत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज समोर आला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.

डख यांच्या अंदाजानुसार, 7, 8 आणि 9 सप्टेंबरदरम्यान राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाच्या उघडिपीसह कडक ऊनही पाहायला मिळू शकते. त्यामुळे संपूर्ण राज्यातून पाऊस पूर्णपणे माघार घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

13 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार?

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी 13 सप्टेंबरपर्यंत शेतीची रखडलेली कामे पूर्ण करून घेण्याचा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसामुळे आतापर्यंत कमी पाऊस झालेल्या भागांना मोठा फायदा होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

परतीचा पाऊस महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावण्याची शक्यता असून गणेशोत्सवाच्या काळातही पावसाचा जोर कायम राहू शकतो, असे डख यांनी सांगितले आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

देशातील 20 राज्यांना पावसाचा इशारा

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत देशातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सुमारे 20 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, झारखंड, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकीकडे ऑगस्टमधील पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना, आता सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण आणि त्याचा कालावधी किती राहतो, यावर खरीप पिकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान सरकारचे 4 महत्त्वाचे निर्णय; मराठा समाजाला काय मिळणार?

Next Post

बॅटरी कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; सहा जण जेरबंद, १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बॅटरी कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; सहा जण जेरबंद, १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

बॅटरी कंपनीतील चोरीचा पर्दाफाश; सहा जण जेरबंद, १ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

५१ हजारांचे बक्षीस जाहीर, दिले ५१०० रुपये; जळगावात गोविंदांचा हंडीखालीच ठिय्या

September 8, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

ज्येष्ठता बाजूला, कामगिरीला प्राधान्य; राहुल गांधींचा काँग्रेसमध्ये ‘नवा फॉर्म्युला’

September 8, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

गुड न्यूज ! बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल 1100 पदांवर भरती

September 8, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

जळगाव-भुसावळ मार्गावर नवीन रेल्वे थांब्याची मागणी; २०११ पासून रखडलेला प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर

September 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page