Friday, August 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मीटरमध्ये छेडछाड करणे भोवले ; जळगावात एकावर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक
बातमी शेअर करा..!

जळगाव : वीजग्राहकाला कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजचोरीस मदत करणे आणि स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी जळगाव शहरात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन डिगंबर कांडेलकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी महावितरणचे सहायक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणच्या शनिपेठ कक्षांतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरद्वारे वीजचोरी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी कांचननगर येथील पंढरी ओंकार येशे यांच्या घरी महावितरणच्या पथकाने पंचांसमक्ष पाहणी केली.

सहायक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चौधरी यांनी वीज मीटर तसेच वीजपुरवठ्याची सखोल तपासणी केली. यावेळी स्मार्ट मीटर बायपास करून वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर वीज वापरकर्ते रविंद्र पंढरी येशे यांना वीजचोरीचे एक हजार रुपयांचे बिल देण्यात आले. त्यांनी हे बिल भरले.

दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप

येशे यांनी दिलेल्या लेखी जबाबानुसार, २७ जुलै रोजी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी पवन कांडेलकर आला होता. त्यावेळी त्याने जुने मीटर बदलून नवीन मीटर बसविताना दोन हजार रुपयांची मागणी केली. नवीन मीटरमध्ये असे काम करून देतो की, ते कोणाच्याही लक्षात येणार नाही आणि वीज बिल अतिशय कमी येईल, असे आमिष त्याने दाखविल्याचे ग्राहकाने जबाबात नमूद केले आहे.

त्यानंतर ग्राहकाकडून दोन हजार रुपये घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकाने नकार दिल्यानंतरही विविध कारणे सांगून त्याला आमिष दाखवून पैसे घेतल्याचे जबाबात म्हटले आहे.

ग्राहकाविरुद्ध तक्रार नाही

संबंधित ग्राहकाने वीजचोरीचे देयक भरले असून हा गुन्हा तडजोडपात्र असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, महावितरणच्या मालकीच्या वस्तूंमध्ये छेडछाड करणे हा भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३८ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. पवन कांडेलकर याने वीजचोरीस मदत करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान केले तसेच वीज जोडणीत छेडछाड करून कंपनीचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले; ८ दिवसांत दुसऱ्यांदा सौम्य हादरे

Next Post

देशाची डिजिटल जनगणना; या ४० प्रश्नांतून होणार माहिती संकलन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशाची डिजिटल जनगणना; या ४० प्रश्नांतून होणार माहिती संकलन

देशाची डिजिटल जनगणना; या ४० प्रश्नांतून होणार माहिती संकलन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ; 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

August 14, 2026
काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का ! १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

August 14, 2026
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; NTPC मध्ये १३५ जागांसाठी भरती

August 14, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

August 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page