Monday, August 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

E20 वरून नितीन गडकरी विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 3, 2026
in महाराष्ट्र
0
E20 वरून नितीन गडकरी विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक
बातमी शेअर करा..!

नागपूर । इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणाविरोधात युवक काँग्रेसने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले. गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मागील काही दिवसांपासून E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या मुद्द्यावर देशभरात चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही या धोरणावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर युवक काँग्रेसने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले.

दुपारी एक वाजता चिटणीस पार्क चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे निघाले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. निवासस्थानाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवले.

यावेळी काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इथेनॉल मिश्रित इंधन धोरणामुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. या धोरणाची सखोल चौकशी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दरम्यान, आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खिसेकापू टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात; चोरीची रक्कम जप्त

Next Post

पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या पुलाची पालकमंत्री व जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

निवृत्तीवेतनधारकांनी तात्काळ ‘केवायसी’ करून घ्यावी; जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन

August 3, 2026
भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय

August 3, 2026
ट्रॅक्टर खरेदी योजनेला येत्या दसऱ्यापासून होणार सुरुवात

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ९० टक्के अनुदान

August 3, 2026
NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मोठी पदभरती; तरुणांना सरकारी नोकरीची संधी

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती; पात्रता काय? घ्या जाणून

August 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page