Wednesday, September 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in महाराष्ट्र, क्राईम
0
मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर गावात नीट (NEET) परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकिता सांगळे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी ती दीर्घकाळापासून नीट परीक्षेची तयारी करत होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तिला १६६ गुण मिळाले. मात्र, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होती.

रविवारी संध्याकाळी अंकिता अभ्यास करण्यासाठी घरातील स्वतंत्र खोलीत गेली. बराच वेळ होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा उघडला असता तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

अंकिताने आत्महत्येपूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आई-वडील आणि भावाचे आभार मानत, “माझ्या जीवन संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. तुम्ही मला खूप प्रेम दिले, पण मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही,” असे म्हटले आहे. तसेच आई-वडिलांची काळजी घेण्याची विनंती भावाला करत सर्वांची माफीही मागितली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, विद्यार्थ्यांवरील वाढता शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांना दिलासा

Next Post

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

८०० रुपयांसाठी आत्तेभावाने संपवले मामेभावाला; भडगावातील खळबळजनक घटना

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण आग; अडीच ते तीन कोटींचे नुकसान

September 22, 2026
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

MPSCचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा येणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं ; म्हणाले…

September 22, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा! पुढील ४ दिवस कुठे-कुठे यलो अलर्ट?

September 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page