Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले
बातमी शेअर करा..!

भडगाव । जळगावच्या भडगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे पत्नीचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ललिता आत्माराम रोडे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव असून आत्माराम पाटील रोडे (वय ४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम रोडे याला दारूचे व्यसन असून तो विक्षिप्तपणे वागत असल्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. याच कारणावरून रविवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतापाच्या भरात आत्मारामने घरातील चाकूने पत्नी ललिता यांच्या पोटावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या ललिता यांना कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपी पती आत्माराम रोडे याला अटक केली.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पत्नीच्या खुनाच्या या घटनेमुळे वसंतवाडी गावात एकच खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

Next Post

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

आमदार रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ५ लाख अडव्हान्स देऊन फुटला MPSC चा पेपर!

July 27, 2026
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

July 27, 2026
मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

July 27, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

जळगावला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांना दिलासा

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page