Saturday, July 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2026
in राष्ट्रीय
0
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी देशभरात संतापाची लाट असतानाच, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आगामी राष्ट्रीय राजकारणाची दिशा स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

“NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे.”

असे कौतुक करत पवारांनी हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच, युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ देणाऱ्या विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे आभार मानत, “देशातील लोकशाहीने कात टाकली आहे,” असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग
या हाय-व्होल्टेज राजकीय घडामोडींमुळे नरेंद्र मोदी सरकार बॅकफुटवर गेल्याची चर्चा रंगली आहे. केंद्रातील या राजीनाम्यामागोमाग महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहेत. या राजकीय उलथापालथीमुळे आगामी काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेमके काय समीकरणे जुळणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, पण..; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपकेंची पहिलीच प्रतिक्रिया

Next Post

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; ‘सीजेपी’ने केली अधिकृत घोषणा!

July 25, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी; ५४५ पदांवर भरती

July 25, 2026
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग; मुख्यमंत्री फडणवीसांनंतर एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार

July 25, 2026
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया ; वाचा काय म्हणाले..

July 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page