Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र सरकारने राज्य पोलिस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या असून शुक्रवारी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले. राज्यातील एकूण २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तेजस्वी सातपुते, प्रवीण पडवळ, रंजन शर्मा, लखमी गौतम आणि संजय दराडे यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या विशेष चर्चेत आहेत.

पुणे शहराचे नवीन पोलीस सह आयुक्त म्हणून संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रवीण पडवळ यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीमुळे चर्चेत आलेल्या आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांचीही पुण्यात बदली करण्यात आल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बदल्या अशा
कृष्ण प्रकाश – अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)
दत्ता कराळे – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य मानवी हक्क आयोग
प्रवीण पडवळ – विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
लखमी गौतम – विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था
मनोज शर्मा – सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई
सुवेज हक – सह आयुक्त (प्रशासन), मुंबई
महेश पाटील – विशेष पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय)
परमजित दहिया – विशेष पोलीस महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक
सी. के. मीना – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण विभाग
संजय दराडे – पोलीस सह आयुक्त, पुणे
रंजन शर्मा – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
सुनिल फुलारी – विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (पूर्व)
राजेश प्रधान – पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, मुंबई
निशिथ मिश्रा – विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण
जय कुमार – विशेष पोलीस महानिरीक्षक, फोर्स वन
संजय येनपुरे – विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा
संजय जाधव – अपर पोलीस आयुक्त, ठाणे
दिपक साकोरे – अपर पोलीस आयुक्त, नवी मुंबई
पंजाबराव उगले – विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस गृह निर्माण महामंडळ
एस. व्ही. पाठक – विशेष पोलीस महानिरीक्षक (आर्थिक गुन्हे), सीआयडी पुणे
विनायक देशमुख – नियंत्रक, वैधमापन
ज्योती प्रिया सिंग – विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक
अनिल कुंभारे – पोलीस सह आयुक्त (गुन्हे), मुंबई
सत्य नारायण – पोलीस सह आयुक्त (वाहतूक), मुंबई

बातमी शेअर करा..!
Previous Post

रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

महाराष्ट्रातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ; कुणाची कुठे बदली?

May 15, 2026
रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

रुग्णांच्या नातेवाईकांनो लक्ष द्या! २० मे रोजी देशव्यापी मेडिकल बंद; औषधांची आगाऊ व्यवस्था करण्याचे ‘एफडीए’चे आवाहन.

May 15, 2026
धुळे हादरले ! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे हादरले ! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

May 15, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर कंपनीत नोकरीची मोठी संधी! इतके विद्यावेतन मिळेल?

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page