Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अबब! सरकारी कर्मचाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ; संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकऱ्यांचे डोळे विस्फारले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2025
in राष्ट्रीय
0
अबब! सरकारी कर्मचाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ; संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकऱ्यांचे डोळे विस्फारले
बातमी शेअर करा..!

राजस्थानमधील PWD मध्ये काम करणाऱ्या दीपक कुमार मित्तल या अभियंत्याच्या सहा ठिकाणी एसीबीने छापेमारी केली असून यावेळी मित्तल याची संपत्ती पाहून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकऱ्यांचे डोळे विस्फारले. एसीबीने मित्तल याच्याकडील १७ फ्लॅट, ५० लाख रूपयांची रोकड,१८ बँक खाती जप्त केली आहेत. आत ३ लॉकरची तपासणी केली जाणार आहे.

एसीबीला दीपक कुमार मित्तल मोठ्या प्रमाणात लाच घेत असल्याची माहिती मिळाली. एसीबीने मित्तल याच्यावर पाळत ठेवली अन् सर्व माहिती जमा केली. त्यानंतर दीपक कुमार याच्याकडे ५० लाख रूपयांची रोकड आहे, दोन दिवसांत तो जमीन घेण्यासाठी गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती एसीबीला मिळाली. तात्काळ एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपक कुमार मित्तल यांच्या घरी छापेमारी केली. एसीबीने अभियंत्याच्या सहा ठिकाणीच्या संपत्तीवर छापेमारी केली.

दीपक कुमार मित्तल याच्याकडे पाच कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे एसीबीच्या तपासात समोर आलेय दीपक कुमार कुटुंबियांच्या नावाने बेनामी संपत्ती खरेदी करतो. आशामध्ये त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीची माहितीही एसीबीने घेतली आहे आरोपी दीपक मित्तल ज्या ज्या शहरात नोकरीच्या निमित्ताने राहिलाय, त्या ठिकाणी त्याने संपत्ती खरेदी केली आहे. जयपूर येथील बरकत नगरमधील दीपकच्या घरात ५० लाख रूपयांची रोकड, अर्धा किलो सोनं, दीड किलो चांदी एसीबीने जप्त केली. दीपककडे १८ बँक खाती आहेत, त्या खात्यात लाखो रूपये जमा आहेत. एसआयपीमध्ये त्याने ५० लाख रूपयांची गुंतवणूक केली. पोलिसांनी दीपक याची सर्व संपत्ती जप्त केली असून चौकशी सुरू केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गोठ्याला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या ; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page