Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: नागपूरहून चोरलेल्या लसणाच्या गोण्या जप्त
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर येथून चोरून आणलेल्या लसणाच्या गोण्या जप्त केल्याची कारवाई शहरातील सुप्रीम कॉलनी मध्ये घडली. त्याची बाजार मूल्य चार लाख 85 हजार रुपये आहेत याप्रकरणी मुख्य आरोपी हा मात्र फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार एका बंद बेकरीमध्ये 97 लसणाच्या गोण्या आढळून आल्या. त्याची बाजारभाव किमत रुपये 4 लाख 85 हजार आहे. बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी माहिती दिली की,” त्यांचा चुलत भाऊ नामे विनोद गणेश रुढे (राहणार सुप्रीम कॉलनी) याने सदरचा माल कुठून तरी विकत आणला आहे.

परंतु माल खरेदी बाबत कोणतीही बिले त्यांच्याकडे दिलेली नाही. फक्त लसूण साठवण्यासाठी बेकरीत ठेवला आहे. त्यामुळे सदरचा मालाची बिले नसल्याने मालाबाबत मालकीबाबत संशय आल्याने एमआयडीसी पोलीसांनी सदर माल जप्त केला. विनोद रुढे यावर मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर माला बाबत अधिक तपास करता श्याम रमेश मनवाणी (राहणार, नागपूर) यांनी हा लसूण नागपूर येथून बुखारो-रांची या ठिकाणी पोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद रुढे यांच्याकडे ताब्यात दिला होता.परंतु विनोदने सदर मालाची पोहोच न करता, स्वतःचा आर्थिक फायद्या करिता अपहार करून लसूण नेला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अबब! सरकारी कर्मचाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड ; संपत्ती पाहून एसीबीच्या अधिकऱ्यांचे डोळे विस्फारले

Next Post

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का! अनेक वर्षांची साथ ‘हा’ नेता सोडणार, भाजपात प्रवेश करणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का! अनेक वर्षांची साथ 'हा' नेता सोडणार, भाजपात प्रवेश करणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

May 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी ३५०० जागांची भरती; पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

May 14, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय; नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार? घ्या जाणून

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page