Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बांभोरी पुलावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या; कारण अस्पष्ट?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 11, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहराजवळील बांभोरी पुलावर एक धक्कादायक घटना घडली. २३ वर्षीय तरुणाने पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना जळगाव शहरातील रेणुका नगरात राहणाऱ्या शुभम सतीश चौधरी याच्या आत्महत्येसंबंधित आहे.

शुभम चौधरी हा तरुण यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील रहिवासी होता, परंतु तो जळगाव शहरातील रेणुका नगरात मामाकडे वास्तव्याला होता. तो कॅटरिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे आई-वडील सुरत येथे वास्तव्याला आहेत. रात्री ८ वाजेच्या सुमारास शुभमने बांभोरी पुलावरून उडी घेतल्याचे रस्त्यावरील रिक्षा चालकांनी पाहिले व त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलिसांना कळविले.

पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून शुभमला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शुभमच्या पश्चात आई वंदना, वडील, भाऊ गिरीश आणि लहान बहीण कोमल असा परिवार आहे. पोलीस कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सारस्वत बँकेत नोकरीची संधी; विविध पदांसाठी मोठी भरती, किती पगार मिळेल?

Next Post

म्हणून ते आता फडणवीसांशी गोड बोलताय; मंत्री गुलाबराव पाटीलांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
म्हणून ते आता फडणवीसांशी गोड बोलताय; मंत्री गुलाबराव पाटीलांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

म्हणून ते आता फडणवीसांशी गोड बोलताय; मंत्री गुलाबराव पाटीलांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page