Thursday, August 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात वाहनचोरीचा पर्दाफाश; रेकॉर्डवरील चोरट्याला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 6, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीची चोरीची हिरो डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे वाहनचोरीच्या आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, विशाल जुलाल जाधव (रा. एरंडोल, सध्या रा. विवरे खुर्द, ता. रावेर) याच्याकडे असलेली एमएच-१९-बीटी-९४३३ क्रमांकाची हिरो डिलक्स मोटारसायकल चोरीची आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी विवरे खुर्द येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान मोटारसायकलच्या मालकीबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी आरोपीने जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

यानंतर जिल्हा गुन्हे अभिलेखामध्ये पडताळणी केली असता, संबंधित मोटारसायकल जळगाव शहर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल वाहनचोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मोटारसायकल जप्त करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर वाहनचोरीच्या घटनांमध्येही त्याचा सहभाग असण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अरविंद केजरीवाल यांचं इन्स्टा अकाऊंट सस्पेंड

Next Post

कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा, काय आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदांसाठी भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

August 6, 2026
आसोदा पूल खचल्याप्रकरणी केंद्रीय स्तरावर मोठी कारवाई; गडकरींचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

आसोदा पूल खचल्याप्रकरणी केंद्रीय स्तरावर मोठी कारवाई; गडकरींचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

August 6, 2026
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना कडक निर्देश, म्हणाले..

शिवसेना पक्षचिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी; काय घडलं नेमकं कोर्टात?

August 6, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये २७ इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध

August 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page