Sunday, April 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यापीठाचा मु. जे. महाविद्यालयात ऑक्टोबरमध्ये युवक महोत्सव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 20, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!
बातमी शेअर करा..!

जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव “युवारंग २०२३” चे आयोजन दि. ७ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयात करण्यात आले आहे.

विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा युवक महोत्सव होत असून सहभागी होणा-या महाविद्यालयांना नोंदणीसाठी दि. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर युवारंग लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन सर्व माहिती भरल्यानंतर संघ नोंदणीची प्रत डाऊनलोड करून त्यावर प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी यांची स्वाक्षरी घेवून दि. २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजेपर्यंत आयोजक महाविद्यालयाला प्रत सादर करणे अनिवार्य आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ५ मुख्य कलाप्रकारातील एकुण २६ उपप्रकारच्या स्पर्धा या महोत्सवामध्ये होणार आहेत. त्या याप्रमाणे…

१) संगीत :- शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, स्वरवाद्य, नाट्य संगीत, सुगम संगीत, भारतीय समुहगान, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चीमात्य गायन, पाश्चीमात्य वाद्यसंगीत आणि पाश्चीमात्य समुहगान
२) नृत्य :- भारतीय नृत्य व लोक समुहनृत्य
३) वाङमयीन कलाप्रकार :- वकृत्व व वादविवाद स्पर्धा
४) रंगमंचीय कलाप्रकार :- नक्कल (मिमीक्री), मुकअभिनय (माईम), प्रहसन (स्कीट)
५) ललीत कला :- स्थळचित्र (ऑनदीस्पॉट पेटींग), चिकटकला (कोलाज), पोस्टर मेकींग, मातीकला (क्ले मॉडेलिंग), व्यंगचित्र (कार्टून), रांगोळी, स्थळछायाचित्र (स्पॉट फोटोग्राफी), इन्स्टॉलेशन, मेंहदी

याशिवाय सांस्कृतिक पथसंचलन देखील या महोत्सवात होणार आहे. विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यालये/परिसंस्था आणि प्रशाळा यांना महोत्सवाचे सविस्तर परिपत्रक पाठविण्यात आले आहेत. स्पर्धकाचे वय २५ वर्षापेक्षा जास्त नसावे, एका स्पर्धकाला जास्तीत जास्त तीन उपकलाप्रकारात सहभागी होता येईल आणि ललीत कलाप्रकारातील स्पर्धेत जास्तीत जास्त दोन उपकलाप्रकारात सहभाग घेता येईल. अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली. यासंदर्भात आयोजक महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे (९४२३४९९४५५) अथवा डॉ. मनोज महाजन सहसमन्वयक (९६५७०२५२८८) यांच्याशी संपर्क साधता येईल. गतवर्षापासुन जिल्हानिहाय तीन प्रोत्साहनपर “फिरते चषक” देण्यात येत आहेत. यावर्षी देखील ते दिले जाणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आनंदाची बातमी ! रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी, पात्रता 10 वी/12 वी/पदवीधर

Next Post

हिरव्या मिरच्या सावधगिरीने खा! नाहीतर या 10 समस्या टाळता येणार नाहीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हिरवी मिरची उच्च बीपीपासून कर्करोगापासून बचाव करते, पण.. वाचा फायदे आणि तोटे

हिरव्या मिरच्या सावधगिरीने खा! नाहीतर या 10 समस्या टाळता येणार नाहीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

April 19, 2026
मोठी घडामोड! सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड, राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

April 19, 2026
संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

संसदेच्या आवारातील आंदोलन भोवलं! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह महिला खासदार पोलिसांच्या ताब्यात

April 18, 2026
जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव सिव्हिल हॉस्पिटलबाहेरून रिक्षा पळवणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page