Wednesday, June 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा अखेर मोठा निर्णय, पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर थेट सर्व खासदारांना…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 17, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
बातमी शेअर करा..!

मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खासदार गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर या खासदारांकडून स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया सुरू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची भावना या खासदारांमध्ये असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, या घडामोडींची माहिती मिळताच ठाकरे गट अलर्ट मोडवर गेला आहे. पक्षाने कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्व खासदारांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

या संभाव्य फुटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत दिल्लीतील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एटीएम फोडून लाखो रुपये लांबवण्याचा डाव पाचोरा पोलिसांनी उधळला; ८.८९ लाखांची रोकड सुरक्षित

Next Post

जळगावातील माजी मंत्र्याच्या संस्थेत पावणेपाच कोटींचा अपहार; लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावातील माजी मंत्र्याच्या संस्थेत पावणेपाच कोटींचा अपहार; लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अपक्ष अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अपक्ष अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

June 17, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स; १३९ पदांसाठी भरती, पात्रता काय?

June 17, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन प्रक्रिया होणार सोपी; १ जुलैपासून नवा नियम लागू

June 17, 2026
संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेचा गुलाबराव पाटलांनी घेतला खरपूस समाचार

‘संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस’; खासदार फुटीच्या चर्चांवर गुलाबराव पाटील यांचा बोचरा टोला

June 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page