Wednesday, June 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावातील माजी मंत्र्याच्या संस्थेत पावणेपाच कोटींचा अपहार; लेखापालाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 17, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

जळगाव : विद्यार्थ्यांनी जमा केलेले शुल्क तसेच संस्थेच्या नावे आलेले धनादेश संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता, ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन शैक्षणिक संस्थेच्या लेखापालाने ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेच्या शिरसोली रोडवरील महाविद्यालयाचा लेखापाल लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा.नशिराबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने संबंधित शिक्षण संस्थेत खळबळ उडाली.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळांच्या संस्थेत लोकेश कोल्हे हा लेखापाल म्हणून नोकरीस होता. त्याने १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ दरम्यान संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्का पोटी भरलेली रक्कम आणि संस्थेच्या नावाने आलेले धनादेश वटवून ही रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न करता ती स्वतः वापरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने एमआयडीसी पोलीस करीत आहेत. दरम्यान, आरोपी लोकेश कोल्हे याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उद्धव ठाकरेंचा अखेर मोठा निर्णय, पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर थेट सर्व खासदारांना…

Next Post

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! AIIMS मध्ये १,४८४ पदांसाठी भरती सुरू; ३० जूनपर्यंत करता येणार अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
AIIMS अंतर्गत नागपूर येथे प्राध्यापक पदांसाठी भरती ; महिन्याला मिळेल 2 लाखाच्यावर पगार

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी! AIIMS मध्ये १,४८४ पदांसाठी भरती सुरू; ३० जूनपर्यंत करता येणार अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अपक्ष अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अपक्ष अनिल चौधरींचा नंदकिशोर महाजनांना पाठिंबा

June 17, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स; १३९ पदांसाठी भरती, पात्रता काय?

June 17, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पेन्शन प्रक्रिया होणार सोपी; १ जुलैपासून नवा नियम लागू

June 17, 2026
संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेचा गुलाबराव पाटलांनी घेतला खरपूस समाचार

‘संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस’; खासदार फुटीच्या चर्चांवर गुलाबराव पाटील यांचा बोचरा टोला

June 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page