Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तुरीच्या दरात एक हजारांची घसरण; शेतकरी विवंचनेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीचा भावही घसरण
बातमी शेअर करा..!

जळगाव : जळगाव बाजारात सध्या नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या तुलनेत तुरीच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. क्विंटलमागे एक ते दीड हजारांनी भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. त्यामुळे तूर घरात ठेवायची की विकायची? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

यंदा पावसाच्या लहरी पणाचा फटका सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकांना बसला आहे. यात आता काढणीला आलेल्या तुरीला देखील याचा फटका बसला आहे. पावसाच्या उघडीपमुळे पिकांची वाढ खुंटली. त्यातच ऐन बहरात असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले. तर तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असताना रावेर व अन्य भागात गारपिटीचा फटका बसला त्यामुळे तुरीचे नुकसान झाले.

अगोदरच निसर्गाच्या लागरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला असताना आता तूर काढणी करत विक्रीसाठी नेत आहे. मात्र बाजार समितीत क्विंटलमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दर घसरल्याने तूर विक्री करायची कि विकायची या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भुसावळ खून प्रकरणातील 5 संशयित मनमाड येथून अटक

Next Post

सायबर चोरांकडून जळगावच्या डॉक्टरसह तरुणाची लुबाडणूक; तब्बल एवढ्या लाखांचा लावला चुना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

सायबर चोरांकडून जळगावच्या डॉक्टरसह तरुणाची लुबाडणूक; तब्बल एवढ्या लाखांचा लावला चुना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

June 27, 2026
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

June 27, 2026
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

June 27, 2026
“रणरणत्या उन्हात मान्सूनची आनंदाची बातमी! यंदा मान्सून वेळेआधी धडकणार

जळगावकरांना दिलासा! पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता; पेरण्यांना मिळाला वेग

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page