Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

१ एप्रिलपासून बदलणार हे ६ नियम, थेट तुमच्या खिशाला होणार परिणाम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 28, 2024
in राष्ट्रीय
0
१ एप्रिलपासून बदलणार हे ६ नियम, थेट तुमच्या खिशाला होणार परिणाम
बातमी शेअर करा..!

नवीन महिना सुरु झाला की, अनेक गोष्टी बदल्या जातात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नवे नियम लागू होतात. त्याच प्रमाणे येत्या १ एप्रिल काही नियम बदलणार आहेत. यामध्ये पैशांच्या बाबतीत अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा सर्वसामान्याच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया आर्थिक नियमांबद्दल कसे बदल होतील.

एलपीजी गॅस
एलपीजी (LPG) सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी देशभरात अपडेट केली जाते. एलपीजीच्या किमतीत १ एप्रिलपासून बदल केले जाऊ शकतात. यापूर्वी लोकासभा निवडणुकांपूर्वी महिलादिनानिमित्त दरात १०० रुपयांनी कपात केली. आता पुन्हा दर बदलतील का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

नवीन कर प्रणाली
जर करदात्याने अजूनही कर व्यवस्था निवडली नसेल तर त्याच्याकडे काहीच दिवस उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन कर प्रणाली डिफॉल्ट कर म्हणून असेल. या नवीन कर व्यवस्थापनामुळे करदात्याला कर भरावा लागेल.

SBI क्रेडिट कार्ड
ज्या वापरकर्त्यांकडे SBI क्रेडिट कार्ड आहे. त्यांच्या कार्डमध्ये १ एप्रिलपासून बदल होणार आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डवरुन रेंट पेमेंट भरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड प्वाइंट मिळणार नाही. या नियमाला १ एप्रिलपासून मान्यता मिळेल तर १५ एप्रिलनंतर लागू करण्यात येईल.

EPFO नियम
१ एप्रिलपासून EPFO नियमांमध्ये बदल होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार आता नोकरी बदल्यानंतर पीएफ खाते ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर केले जाईल. आता युजरला अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी रिक्वेस्ट देण्याची गरज भासणार नाही. हा नियम लागू झाल्यानंतर वापरकर्त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होईल.

पॅन-आधार लिंक
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ आहे. जर पॅन आधार कार्डशी लिंक नसले तर पॅन क्रमांक रद्द केला जाईल. १ एप्रिलनंतर आधारशी पॅन लिंक केल्यास वापरकर्त्याला १००० रुपये दंड भरावा लागेल.

फास्टॅग केवायसी अनिवार्य
१ एप्रिल २०२४ पासून फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये बदल होणार आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुम्हाला अधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतो. बँक केवायसीशिवाय फास्टॅग पेमेंट केले जाणार नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; विद्यमान खासदाराला डावलून आमदाराने उमेदवाराची अर्ज भरला

Next Post

कपड्यांना इस्त्री करताना विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

कपड्यांना इस्त्री करताना विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026
जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

जळगावात तीन दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page