Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

TET शिवाय शिक्षकांना पदोन्नती नाहीच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2025
in राष्ट्रीय
0
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात
बातमी शेअर करा..!

नवी दिली । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या वर्गांमध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ‘TET’ परीक्षा अनिवार्य ठरविण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त ‘TET’ पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती मिळू शकणार आहे. ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण ‘TET’ पात्रता नाही, त्यांना पदोन्नती मिळणार नाही.

केंद्रप्रमुखांच्या 50% पदांची भरती सरळसेवा आणि उर्वरित 50% पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात. विस्ताराधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीही हाच नियम लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.

अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितले असून, लवकरच शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. त्यानंतरच पदोन्नतीची कार्यवाही सुरू होईल. तत्पूर्वी ही प्रक्रिया स्थगित राहणार आहे. ‘TET’ पात्र असलेल्या शिक्षकांनाच सध्या पदोन्नतीचा लाभ मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदांसाठी ‘TET’ पात्रता बंधनकारक असेल. शासनाकडून लवकरच संबंधित मार्गदर्शक सूचना जारी होणार असून, त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल असे सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी म्हटले आहे.

1 सप्टेंबर रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता 1 ते 8 वर्गात अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना ‘TET’ परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी शिक्षकांना 2 वर्षांची मुदत देण्यात आली असून, त्या कालावधीत परीक्षा न देणारे किंवा अपयशी ठरलेले शिक्षक यांच्यावर सक्तीची निवृत्ती लागू होईल.
राज्य सरकारकडून अद्याप या निर्णयावर अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली तरी ‘TET’ उत्तीर्ण करणे शिक्षकांसाठी बंधनकारक राहील. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ‘TET’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

RBI कडून महाराष्ट्रातील या बँकेवर निर्बंध; ग्राहकांना खात्यातून पैसेही काढता येणार नाहीत

Next Post

कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही ; भारत सरकारच्या कंपनीत ११८० पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही ; भारत सरकारच्या कंपनीत ११८० पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

नवजात बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक

July 2, 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; तब्बल २५३ पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांसाठी भरती

July 2, 2026
‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? दिनो मोरियानं तोंड उघडलं तर.. ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाकरे गटाला आणखी धक्का? या आमदाराचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर

July 2, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page