Monday, November 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मंगेश चव्हाणांशी वादात गुलाबरावांनी पडू नये! किशोर पाटलांचा स्वपक्षातील नेत्यांनाच थेट इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 23, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. या वादात पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पडू नये, अशी स्पष्ट भूमिका आमदार किशोर पाटील यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये, असे म्हणत त्यांनी थेट स्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाच सुनावले आहे.

मंगेश चव्हाण यांच्यासोबत सुरू असलेल्या वादावर बोलताना किशोर पाटील यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. “आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबतच्या वादात मंत्री गुलाबराव पाटील किंवा कुणी मला समजवण्याचा प्रयत्न करू नये; तेवढी अक्कल आणि क्षमता आमच्यात आहे,” असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

मुलगा सुमित पाटील यांच्या वक्तव्याचेही समर्थन
जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्जाच्या मुद्द्यावरून या वादाची ठिणगी पडली होती. महायुतीच्या मेळाव्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आपली भूमिका असल्याचे, तसेच नंतर तो वैध करण्यासाठीही आपण प्रयत्न केल्याचे सांगितले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर सुमित पाटील यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर आता आमदार किशोर पाटील यांनी मुलगा सुमित याच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे हा वाद केवळ उमेदवारी अर्जापुरता मर्यादित न राहता महायुतीतील दोन घटक पक्षांच्या नेत्यांमधील संघर्षाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र आहे. एकीकडे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची भूमिका, तर दुसरीकडे किशोर पाटील यांचे आक्रमक विधान यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दुष्काळजन्य परिस्थिती, कर्जफेडीची चिंता; जळगावात दिव्यांग शेतकऱ्याने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ; आमदार किशोर पाटलांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मंगेश चव्हाणांशी वादात गुलाबरावांनी पडू नये! किशोर पाटलांचा स्वपक्षातील नेत्यांनाच थेट इशारा

November 23, 2026
दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

दुष्काळजन्य परिस्थिती, कर्जफेडीची चिंता; जळगावात दिव्यांग शेतकऱ्याने संपविले जीवन

November 23, 2026
राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी

राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप; संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी

November 23, 2026
धुळ्यात महापौरांच्या विषप्राशनाची चर्चा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय घडलं

धुळ्यात महापौरांच्या विषप्राशनाची चर्चा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय घडलं

November 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page