Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही ; भारत सरकारच्या कंपनीत ११८० पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2025
in नोकरी
0
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत सरकारच्या सेंट्र कोलफील्ड्स लिमिटेड कंपनीत ११८० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.centralcoalfields.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे. यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, फ्रेशर अप्रेंटिस, टेक्नीशियन अप्रेंटिस आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.

पात्रता
सीसीएलमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये एनटीसी सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. १२वी पास/ डिप्लोमा/ एलएलबी /बीबीए /बीसीए/ ग्रॅज्युएट असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. फ्रेशर अप्रेंटिसशिप पदासाठी २२ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करताना सुर्वाता आधी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in/ रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर https://nats.education.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. यामध्ये अप्रेंटिसवर जाऊन क्लिक करा आणि तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा आणि माहिती भरा. यानंतर फॉर्म सबमिट करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

TET शिवाय शिक्षकांना पदोन्नती नाहीच; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Next Post

अमिताभ बच्चनच्या ‘झुंड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची हत्या ; सिनेसृष्टी हादरली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमिताभ बच्चनच्या ‘झुंड’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची हत्या ; सिनेसृष्टी हादरली

अमिताभ बच्चनच्या 'झुंड' चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याची हत्या ; सिनेसृष्टी हादरली

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; तब्बल २५३ पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांसाठी भरती

July 2, 2026
‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? दिनो मोरियानं तोंड उघडलं तर.. ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाकरे गटाला आणखी धक्का? या आमदाराचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर

July 2, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

July 2, 2026
अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page