Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 13, 2026
in राष्ट्रीय
0
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिराच्या दानाशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, सुनावणीदरम्यान रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला (SIT) तपासाचा सद्यस्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला तपासाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.

सुनावणीत काय घडले?

सुनावणीदरम्यान एका वकिलाने न्यायालयाला सांगितले की, उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. त्यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी ते उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने हजर असल्याचे सांगितले. न्यायालयाने सॉलिसिटर जनरल यांना केंद्र सरकारच्या वतीनेही नोटीस स्वीकारणार का, अशी विचारणा केली. त्यांनी त्यास सहमती दर्शविली. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की, सध्या केवळ रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टलाच नोटीस बजावण्यात आली असून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला स्वतंत्र नोटीस देण्यात आलेली नाही.

सोमवारी पुढील सुनावणी

सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणात न्यायालयाला आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीला पुढील सुनावणीपूर्वी तपासाचा सविस्तर स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २० जुलै, सोमवारी होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तर 1993 मुंबई बॉम्बस्फोट टळले असते’; उज्ज्वल निकमांचे अभिनेता संजय दत्तबाबत मोठा दावा

Next Post

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

July 13, 2026
तर 1993 मुंबई बॉम्बस्फोट टळले असते’; उज्ज्वल निकमांचे अभिनेता संजय दत्तबाबत मोठा दावा

तर 1993 मुंबई बॉम्बस्फोट टळले असते’; उज्ज्वल निकमांचे अभिनेता संजय दत्तबाबत मोठा दावा

July 13, 2026
मुंबईत BEST मध्ये मेगा भरती; दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी!

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page