Monday, July 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 13, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा
बातमी शेअर करा..!

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणारे अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा गंभीर विषय असून सर्व राजकीय पक्षांनी पक्षभेद बाजूला ठेवून या आंदोलनाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी एका महत्त्वाच्या विषयासाठी आलो आहे. ‘नीट’ पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी आत्महत्याही केल्या, मात्र सरकारचे याकडे लक्ष नाही. सरकार सध्या फक्त राजकारणात व्यस्त आहे.”

अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलन सुरू केले असून, त्यांच्या या लढ्याला आपण पूर्ण पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. “सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी देशहिताचे प्रश्न मांडले आहेत. अशा व्यक्तींचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्या सूचनांचा विचार व्हायला हवा,” असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “२० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्याबाबत अभिजीत दीपके यांनी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.”

देशभरातील युवकांनी या आंदोलनात सहभागी होऊन आवाज उठवावा आणि सर्व राजकीय पक्षांनीही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

Next Post

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना 'पहाटेच्या शपथविधी'ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

शासकीय कर्मचा-यांसाठी खुशखबर! ७व्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी खात्यात जमा होणार

इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना

July 13, 2026
शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांना ‘पहाटेच्या शपथविधी’ची कल्पना होती? अजितदादांच्या आमदाराच्या गौप्यस्फोटने राजकीय वर्तुळात खळबळ

July 13, 2026
कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

July 13, 2026
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल; दिले ‘हे’ आदेश

July 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page