Wednesday, April 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व २ चे थाटात उदघाटन; २७ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत सामने

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 28, 2024
in जळगाव जिल्हा
0
बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व २ चे थाटात उदघाटन; २७ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत सामने
बातमी शेअर करा..!

जळगाव – शहरातील जी. एस. ग्राऊंड येथे बुद्धिस्ट क्रिकेट लीग पर्व-२ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टॉस का बॉस स्पॉन्सर इंजी. डिगेश तायडे, बॅटिंग ऐंड स्पॉन्सर मोरेज फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सतिश मोरे, बॉलिंग ऐंडचे स्पॉन्सर आशिष इलेक्ट्रिक्स्चे संचालक संजय इंगळे, टिम संघमालक ॲड. मधुकर सपकाळे, योगेश नन्नवरे, सचिन सपकाळे, अनुप मनोरे, दिपराज बागुल, सुरेश सोनवणे, प्रसाद तायडे, विजय निकम, नितेश कापडणे, ललीत बागुल,सौ.भारती म्हस्के(रंधे), दिपक जाधव, मनसे उप महानगराध्यक्ष   आशिष सपकाळे, आशुतोष मेढे, विजय सोनवणे, शिरिष तायडे, सतीशभाऊ गायकवाड, विशालभाऊ अहिरे, राधेभाऊ शिरसाठ, गणेशभाऊ पगारे उपस्थित होते.

स्पर्धेच्या सुरवातीला बौद्ध धम्मगुरु भन्ते सुगतवंस महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील घेत स्पर्धकांना आशिर्वाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. तर प्रास्ताविक विक्रम रंधे यांनी केले तसेच योगेश नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी एकुण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.या क्रिकेट लिगचे आयोजन दिनांक २७ फेब्रुवारी ते ३ मार्च पर्यंत दिवस व रात्र अशा सत्रात करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी या सामन्यांचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य प्रायोजक म्हणून प्रसिद्ध विधितज्ञ ॲड. राजेशजी झाल्टे यांनी सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  विक्रम रंधे, पवनकुमार मेढे, दिनेश अहिरे, ॲड. दिपक सपकाळे, आशिष सपकाळे, यश सोनवणे,शुभम अहिरे, दशरथ सपकाळे, श्रावण बाविस्कर, नितीन सपकाळे, नितीन अहिरे हेपरिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जिल्ह्यातील केळी पीक विमा अपीलात ६,६८६ प्रस्ताव मान्य

Next Post

अमित शाह यांचा जळगाव दौरा ठरला ; या तारखेला येणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमित शहा या तारखेला जळगावात येणार ; कधी आणि कसे आहे दौऱ्याचे नियोजन?

अमित शाह यांचा जळगाव दौरा ठरला ; या तारखेला येणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

जळगावच्या राणी लक्ष्मीबाई महिला ITI मध्ये ‘निदेशक’ पदांसाठी भरती

April 21, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page