Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरे गटाला आणखी धक्का? या आमदाराचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? दिनो मोरियानं तोंड उघडलं तर.. ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाले आहे. अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विधानपरिषदेत शिंदे गटाची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

अलीकडच्या काळात ठाकरे गटाला सलग धक्के बसताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सहा खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही पाठिंबा जाहीर केल्याने राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किरण सरनाईक यांचे स्वागत केले. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. सहा खासदार, त्यानंतर आमदार सचिन अहिर आणि आता शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सहयोगी सदस्य म्हणून ते शिवसेनेसोबत काम करतील. त्यांच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.”

दरम्यान, शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला विश्वास दिला असून भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माझ्यावर विश्वास दाखविणाऱ्या शिक्षक बांधवांचेही आभार व्यक्त करतो,” असे सरनाईक यांनी सांगितले.

किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यामुळे विधानपरिषदेत शिंदे गटाचे संख्याबळ वाढले असून, आगामी काळात राज्यातील राजकीय घडामोडींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

Next Post

बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; तब्बल २५३ पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

जळगावातील महफिल रेस्टॉरंटला भीषण आग; फर्निचर, एसीसह साहित्य जळून खाक

August 22, 2026
४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

४ वर्षांखालील मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर मोठा निर्णय; केंद्र सरकारकडून कडक निर्बंध

August 22, 2026
FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

FD करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBIचे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू; फायदा की तोटा होणार?

August 22, 2026
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून पुण्यात राजकारण तापले; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

August 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page