Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव |   सातबारा उताऱ्यावरील नोंदणी दुरुस्तीसाठी १५ हजारांची लाच स्विकारतांना जळगाव जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली.  या कारवाईमुळे महसूल व भूमी अभिलेख विभागात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदाराच्या जमिनीच्या मोजणी संदर्भातील किंवा शासकीय दप्तरी नोंदीच्या कामासाठी भूकरमापक जितेंद्र पाटील याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी केली. लाच मागितल्याचे निष्पन्न होताच, भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ठरलेली १५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने जितेंद्र पाटील याला रंगेहाथ पकडले.

जितेंद्र पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जळगावात गेल्या काही दिवसांत लाचखोरीच्या एकापाठोपाठ एक घटना समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे एसीबीच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

July 2, 2026
अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

July 2, 2026
ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

ब्रिटिश संसदीय लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांची ‘हाऊस ऑफ कॉमन्स व हाऊस ऑफ लॉर्ड्स’ला भेट

July 1, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page