तरुणांसाठी खुशखबर! न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये बंपर जागांवर भरती ; जाणून घ्या पात्रता..
सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी भरकटणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ...













