Wednesday, July 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सिक्कीममध्ये बोगदा कोसळून भीषण दुर्घटना! भूगर्भशास्त्रज्ञासह २० जणांचा मृत्यू, ५ जण अजूनही मलब्याखाली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2026
in राष्ट्रीय
0
सिक्कीममध्ये बोगदा कोसळून भीषण दुर्घटना! भूगर्भशास्त्रज्ञासह २० जणांचा मृत्यू, ५ जण अजूनही मलब्याखाली
बातमी शेअर करा..!

सिक्कीममध्ये सुरू असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला असून पाच जण अजूनही मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिक्कीममधील नामची जिल्ह्यात समरदुंग-झोलुंगे परिसरात एनएचपीसीच्या स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पासाठी बोगद्याचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी अचानक बोगद्यामध्ये भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर मोठा भाग कोसळला. त्या वेळी आत एकूण २७ कामगार आणि कर्मचारी कार्यरत होते. यापैकी दोन जणांनी बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र उर्वरित २५ जण मलब्याखाली अडकले.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत २० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी १३ जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये उत्तर बंगालमधील ११ कामगारांचा समावेश आहे. तसेच पंजाब आणि सिक्कीममधील प्रत्येकी एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. अद्याप पाच जणांचा शोध सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बेपत्ता असलेल्यांमध्ये केरळमधील ४३ वर्षीय भूगर्भशास्त्रज्ञ अनिश मोहन यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणातील ढिगाऱ्यामुळे शोध मोहिमेला अडथळे येत असले तरी बचाव पथके सतत प्रयत्न करत आहेत.एनएचपीसीच्या प्राथमिक माहितीनुसार, बोगद्यातील खडकांच्या थरांमध्ये साचलेल्या मिथेन वायूचा स्फोट झाल्याने धूर आणि विषारी वायू तयार झाला. त्यानंतर बोगद्याचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रावेरमध्ये जमिनीच्या वादातून काकाचा निर्घृण खून; पुतण्या जेरबंद

Next Post

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोदींशी भेट; संसदेत झाली महत्त्वाची चर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोदींशी भेट; संसदेत झाली महत्त्वाची चर्चा

विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोदींशी भेट; संसदेत झाली महत्त्वाची चर्चा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलैला ‘मुंबई बंद’ची हाक; शाळा-महाविद्यालये सुरु राहणार का?

July 22, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

शिवसेना सहा खासदारांच्या विलीनीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची लोकसभा अध्यक्षांना नोटीस

July 22, 2026
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

“आम्ही फक्त आदेश पाळतोय, सरकार हटवा!”; ताब्यात घेताना पोलिसाने कानात सांगितल्याचा राहुल गांधींचा गौप्यस्फोट

July 22, 2026
धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

धुळ्यात धावत्या शिवशाही बसला भीषण आग; ४९ प्रवाशांचा थरारक बचाव, मोठा अनर्थ टळला

July 22, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page